Tuesday, December 2, 2008

देव देवाह्रयात नाही.......

देव देवाह्रयात नाही.......
परवा असा एक वाक्य कानी पडल...... देव देवालयात नही.... मग आहे कुठे ?
आपला देव माज़ी रोज पूजा करा, मला भरपूर दागिने घाला असा काही म्हणत नाही....पण आपण देवाच्या नावावर बराच काही करत असतो....
आई-वडिल हेच देव मानतो आपण..... मग आपल्या या देवासाठी काय करतो आपण ?
याचा विचार करा.....
रस्त्यावरून जाताना गाडीवरून एक हाताने देवाला नमस्कार करतो.....आपल्या पायात चप्पल्स असतात.. रस्त्यावरून जाताना खरच तित्क्यामानोभावाने नमस्कार करतो आपण ?मग उगीच हे नाटक कशाला?

आशिर्वाद एक हाताने देतात.. नमस्कार नाही.....

प्रॉब्लम आला की देवाला अठावायाचा , कशाला? हे सगळी नाटक नाही का?

करायचा तर मनापासून , तितक्याच श्रद्धेने करावा...

देवासमोर बसायचा अणि लक्ष दुसरीकडे, मनात वेगले विचार....ह्या सगल्याने देव पावतो....?अणि देव पावतो म्हणजे तरी नक्की काय ?
आपल्या तुन कधी काही वाईट घडू नए, वाईट बोलला जाऊ नए...चागला माणूस बनावा ह्याला देव पावणे म्हणत असावेत !!
मग या सग्ल्यासाठी या नाटकांची जरूरी नही.....श्रद्धा असावी मनापासून, ...लोकाना मदत केली की लोक पण मदत करतात...
आपण कोणासाठी १० गोष्टी केल्या की आपल्याला चांगला मिल्तच त्यासाठी देवलात बसून रहायची गरज नही....
कर्म करा फळ मिळणार.......वाईट काम करायची अणि देवा समोर बसायचा याने पाप धुतले जातात ?....

संकटाना धैर्यानी अणि हिमातिने समोर जायला आपले पालक नाही का शिकवत आपल्याला?
शुभ आशिर्वाद आपल्याला ती शक्ति देतात....
आपल्याला ताकद मिलते लढायची.... Think always positive
positive शक्ति आपल्याला खुप साथ देते....
चला तर मग वाईट विचार zatkun टाकुयांत....चांगली कर्म करुयात..... सगल्याना शुभेच्छा देवू यात.... हीच देवासाठी केलेली सेवा !!!